June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत एकाची आत्महत्या

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

वृद्धांने राहत्या घरी अज्ञात कारणावरूण स्वतः गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बार्शी शहरातील उपळाई रस्त्यावर घडला.
#सुशिल साहेबराव सोनवणे वय 53 वर्षे रा. उपळाई रोड, वायकुळे मंगलकार्यालयाचे पाठीमागे, बार्शी ता. बार्शी  असे गळफास लावून घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

#मानस सुशिल सोनवणे वय 21 वर्षे याने याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे. खबरीत म्हटले आहे की तो, आई , वडील सुशिल असे एकत्रात राहणेस असुन  वडील सुशिल साहेबराव सोनवणे हे बार्शी नगर पालिकेमध्ये नोकरी करुन त्यावर आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

रात्री 09/30 वा. सुमारास जेवणखाण करुन  झोपण्यास गेलो व वडिल त्यांच्या रुममध्ये झोपण्यास गेले.  वडिल रोज सकाळी 07/30 वा. उठतात म्हणुन तो सकाळी 08/15 वा. उठवण्यास गेलो असता त्यावेळी  वडीलांनी रुममध्ये स्लॅबच्या लोखंडी अँगलला पांढऱ्या दोरीने गळफास घेतलेला दिसला.
याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद घेण्यात आली आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply