October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरी ग्रामीण रुग्णालयात कोरोणा लसीकरणाचा शुभारंभ

बार्शी;

पांगरी ग्रामीण रूग्णालयात आज शुक्रवारी (ता.12) सकाळी कोरोणा लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी ग्रामीण रूग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.रविंद्र माळी,पांगरी पोलीस ठाण्याचे सपोनी सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक प्रविण सिरसाट,डाॅ.गायकवाड यांच्यासह ग्रामीण रूग्नालय, पोलीस ठाणे येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्याना कोरोनाची लस देण्यात आली.

Leave a Reply