June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

नोव्हेंबर मध्ये चक्क येवढे दिवस बंद राहणार बॅक

मुंबई :

सध्या सण- उत्सवाचे दिवस चालू आहेत. आपण कामाच्या गडबडीत बँकांची कामे विसरून जातो. आणि जेव्हा नेमका आपल्या वेळ सापडतो तेव्हा बँक बंद असते. येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात अनेक सण आहेत. रविवार, शनिवार आणि दिवाळी, लक्ष्मीपुजन यासह गुरु नानक जयंती असल्यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्टी असणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, संपूर्ण देशात बँकांना नोव्हेंबर महिन्यात १५ दिवसांची सुट्टी असेल. रिझर्व्ह बँकेच्या मते, असेही होऊ शकते की, एखाद्या राज्यात बँका बंद असतील आणि त्याचवेळी इतरत्र उघडया असू शकतात.

अशी आहे सुट्ट्यांची यादी :-

१ नोव्हेंबर

६ नोव्हेंबर

८ नोव्हेंबर

१४ नोव्हेंबर

१५ नोव्हेंबर

१६ नोव्हेंबर

१७ नोव्हेंबर

१८ नोव्हेंबर

२० नोव्हेंबर

२१ नोव्हेंबर

२२ नोव्हेंबर

२३ नोव्हेंबर

२८ नोव्हेंबर

२९ नोव्हेंबर

३० नोव्हेंबर

Leave a Reply