October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

नागोबाचीवाडी-लक्ष्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रागिणी विश्वास बारंगुळे तर उपसरपंच पदी बालाजी रामलिंग बारंगुळे यांची बिनविरोध निवड


बार्शी ;
संपुर्ण बार्शी तालुक्यात लक्षवेधी व प्रतिष्ठेची ठरलेल्या नागोबाचीवाडी -लक्ष्याचीवाडी गृप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आ.राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते अजित दादा बारंगुळे यांच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदी रागिणी विश्वास बारंगुळे तर उपसरपंच पदी बालाजी रामलिंग बारंगुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
    यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव हाके,शाहीन काझी,सुजाता मदने,नवनाथ चव्हाण, आकाश बगाडे,अर्चना बनकर,मंगल बनकर उपस्थित होते.

Advertisement

निवडीनंतर नुतन सरपंच, उपसरपंच यांचा युवा नेते तथा पॅनल प्रमुख अजित बारंगुळे, विष्णु आबा बारंगुळे,गोरख भोसले,फारूख काझी,विष्णु पैलवान, विश्वास पंढरे,राजाभाऊ बारंगुळे,प्रकाश बारंगुळे,जालिंदर येळे,मल्लिकार्जुन पंढरे, वसंत बारंगुळे,राजाभाऊ आढाव, श्रीकांत बारंगुळे,दादा बारंगुळे, आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पेढे वाटुन व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Leave a Reply