September 27, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

नगरकरांनो सावधान,कोरोणा वाढतो…वाचा

नगर – जिल्ह्यात आज 327 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 76 हजार 343 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात आज रुग्ण संख्येत तब्बल 509 ने वाढ झाली तर, गेल्या 24 तासात पाच जणांचा मृत्यू झाला असून, उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 2 हजार 15 इतकी झाली आहे.

Advertisement

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 195, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 253 आणि अँटिजेन चाचणीत 61 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 79, अकोले 9, कोपरगाव 24, नगर ग्रामीण 8, नेवासे 8, पारनेर 7, पाथर्डी 1, राहाता 1, राहुरी 1, संगमनेर 14, शेवगाव 29, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 1 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 59, अकोले 7, जामखेड 9, कर्जत 2, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 10, नेवासे 10, पारनेर 6, राहाता 52, राहुरी 10, संगमनेर 29, शेवगाव 12, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 16, इतर जिल्हा 6, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 61 जण बाधित आढळून आले. मनपा 10, कर्जत 2, नगर ग्रामीण 1, पारनेर 2, पाथर्डी 1, राहाता 5, राहुरी 29, शेवगाव 1, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 4 आणि इतर जिल्हा 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 95, अकोले 5, जामखेड 3, कर्जत 19, कोपरगाव 16, नगर ग्रामीण 9, नेवासे 6, पारनेर 28, पाथर्डी 3, राहाता 52, राहुरी 7, संगमनेर 36, शेवगाव 22, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 13 आणि इतर जिल्हा 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्णसंख्या : 76343
उपचार सुरू असलेले रुग्ण : 2015
जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 1170
एकूण रुग्णसंख्या : 79528

👇👇👇👇👇👇👇👇
लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी Maharashtra SPEED News फेसबुक पेज,युट्युब चॅनलला like आणि follow करा.
बातमी साठी संपर्क साधा.
*सामाजिक | सांस्कृतिक | शैक्षणिक | राजकीय | क्रिडा| साहित्य | मनोरंजन | देश-विदेश*

#Maharashtra SPEED News*
*————————————————*
*Website- Maharashtraspeednews.com
*————————————————*
*Facebook- facebook.com/MaharashtraSPEEDNews*
*————————————————*
*YouTube- youtube.com/
https://www.youtube.com/channel/UCLM6JUMNrr-S3P1jQBo3evg

Leave a Reply