June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जामगाव(आ) ता.बार्शी येथे उत्साहात महिला दिन साजरा

बार्शी ;महाराष्ट्र स्पीड न्युज
  जामगाव (आ) ता.बार्शी येथे ग्रामपंचायत व जि.प.प्रा. शाळेच्या संयुक्त विद्यमानाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गंगुबाई शिवाजी जगताप होत्या.  कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले, मासाहेब जिजाऊ अहिल्याबाई होळकर माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
  याप्रसंगी ग्रामसेवक माळवे आर एन, तलाठी राठोड, उपसरपंच विष्णू आवटे बाळासाहेब जगताप, बाळासाहेब जाधव, अमर ठोंबरे, सचिन आवटे ,ऋषिकेश आवटे ,पांडुरंग यादव, अफसर मुलानी ,संतोष अडसूळ, राजेंद्र अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

   विविध क्षेत्रातील महिलांचा सरपंच जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुले मासाहेब जिजाऊ अहिल्याबाई होळकर रमाई आंबेडकर यांची वेशभूषा करून अतिशय सुंदर त्यांच्याबद्दलची माहिती त्यांनी सांगितल अनेक क्षेत्रातील महिलांनी आपले मनोगत केली
      यावेळी सरपंच गंगुबाई जगताप नूतन सदस्या शितल अडसूळ, प्रिया गडदे, प्रियंका गडदे, अनुराधा कागदे यांच्यासह विविध बचत गटातील महिला अध्यक्षा अंगणवाडी शिक्षिका, जि.प . शिक्षिका सरस्वती दराडे अश्विनी डमरे, एम एम जाधवर, बशीराबी रंगरेज, सुखमन खंडागळे शीला करून मिळेल सीता भिवरकर राणी मुकटे सुनिता गात रेश्मा राऊत ज्योती आवटी शुभांगी अडसूळ मीनाक्षी आवटे कुसुम अडसूळ वंदना कसबे पद्मिनी आवटे मेघा कुलकर्णी स्वाती सुतार उषा ठाकुर राधा  महानवर कमल गडदे महेश्वरी गुरव  उपस्थित होते

Leave a Reply