June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गुळपोळीत विश्वभुषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव संस्थेंकडून अभिवादन

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

गुळपोळी येथील महामानव बहूउद्देशीय सामाजिक संस्थेकडून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , विश्वभूषण ,महामानव, बोधीसत्व , परमपूज्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले . त्यावेळी महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्ष दिपाली चौधरी , रंजना खुरंगळे,  कौशल्या खुरंगळे ,सुभद्रा चौधरी ,किरण खुरंगळे ,व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते . कार्यक्रमाची प्रस्तावना , सूत्रसंचालन किरण खुरंगळे तर आभार प्रदर्शन दिपाली चौधरी यांनी मानले .

Leave a Reply