गुळपोळीत भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महिला दिन साजरा

बार्शी ;
भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय च्या वतीने जागतीक महिला दिन साजरा करणयात आला .महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा यथोचीत सन्मान करण्यात आला.
यावेळी गुळपोळी च्या बचतगट कार्यकर्त्या राणी गणेश काळे यांच्या वतीने महिलांना सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहूणे म्हणुन सुर्डीच्या सीआरपी अर्चना सौदागर आगलावे व सौदागर आगलावे उपस्थित होते व सदर कार्यक्रमाला उपस्थिति व्यक्तीचे आभार भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय गुळपोळी च्या ग्रथंपाल रेखा सूर्यकांत चिकणे यानी मानले.
Advertisement