October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गणेश बनसोडे चर्मकार युवा विकास संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी

सोलापूर ; महाराष्ट्र स्पीड न्युज

येथील  गणेश गोविंद बनसोडे यांची चर्मकार विकास संघ युवा सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष संजय खामकर  यांच्या आदेशाने व प्रदेश सचिव सुभाष चिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश माने (ठाणे), जिल्हाध्यक्ष भास्कर चव्हाण यांच्या आदेशाने गणेश गोविंद बनसोडे यांची युवा सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply