October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गटनेते सुंदरराव जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त चारेत खाऊ वाटप

बार्शी;-

बार्शी पंचायत समितीचे गटनेते सुंदरराव जगदाळे यांच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त चारे येथील कर्मवीर विद्यालयात किरण जगदाळे व सुंदरराव जगदाळे मित्र मंडळ यांच्यावतीने सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
   या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मुंडे, सर्व शिक्षक स्टाफ, युवराज जगदाळे, संपत काळे, भाऊसाहेब जगदाळे, नाना दुकानदार,बाबु जगदाळे, सतीश लोंढे, उमेश जगदाळे, किरण जगदाळे,  अविनाश जगदाळे, पोलीस पाटील नंदकुमार जगदाळे, विद्याधर जगदाळे, प्रदीप जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply