कुर्डुवाडी परिसरातील रस्ते दुरूस्ती करावी;हर्षल बागल

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
कुर्डूवाडी परिसरातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा ईषारा संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते हर्षल बागल यांनी दिला आहे. सा बां विभागाला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की
Advertisement
कुर्डूवाडी बायपास रोड व इतर मार्गावरिल खड्डे चार दिवसात खडी डांबरने खड्डे दुरूस्त न केल्यास कुर्डूवाडीच्या सा बां विभागीय कार्यालयात आंदोलन करणार आहे. शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता यांचे चांगलेच सत्कार करु असा इशारा संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी दिला आहे.
निवेदन देताना सा.बां विभागाचे कार्यकारी ऊपअभियंता एन ए नाईकवाडी व शाखा अभियंता आनंद नाजरे आदी उपस्थित होते.
Maharashtra SPEED News,SPEED news#Maharashtra update#Maharashtra news#Maharashtra live update#Maharashtra corona#Maharashtra news#corona update#News update#Live news#Live update#latest update,Maharashtra Update,