October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उस्मानाबाद जिल्ह्यात 22 मार्च पासुन संध्याकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी

उस्मानाबाद : जिल्ह्यात22 मार्च पासुन संध्याकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पुढील आदेश येईपर्यंत संचार बंदी – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरOsmanabad : ( osmanabad news ) जिल्ह्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर  ( Osmanabad Collector Kaustubh Divegavkar) यांनी नवीन आदेश जारी केले आहेत या  मध्ये जिल्ह्यात 22 मार्च पासून संध्याकाळी सात ते सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत संचार बंदी आदेश जारी केले आहेत. या मध्ये औषध दुकानास 24 तास सुरु ठेवण्याची मुबा दिली आहे.

Advertisement

Leave a Reply