November 29, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उस्मानाबाद जिल्ह्यात 119 रूग्नांची भर

उस्मानाबाद ;

जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 18 हजार 342 झाली आहे. त्यापैकी एकुण 17 हजार 30 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 589 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 723 ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ची आहे.Osmanabad जिल्ह्यात आज पर्यंत एकुण 1 लाख 42 हजार 215 तपासण्या करण्यात आले त्यापैकी 18 हजार 342 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -Osmanabad तालुक्यातील – 08Tuljapur तालुक्यातील -04उमरगा तालुक्यातील – 03लोहारा तालुक्यातील – 00कळंब तालुक्यातील – 01वाशी तालुक्यातील – 08भुम तालुक्यातील – 03परंडा तालुक्यातील – 00आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणेOsmanabad तालुक्यातील – 40Tuljapur तालुक्यातील – 06उमरगा तालुक्यातील – 13लोहारा तालुक्यातील – 04कळंब तालुक्यातील – 24वाशी तालुक्यातील -03भुम तालुक्यातील -00परंडा तालुक्यातील – 02Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 3.21% टक्के व बरे होण्याचा 92.85% टक्के ईतका आहे.

Advertisement

Leave a Reply