उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतक-यास लुटुन हरभ-याचे आलेले तिन लाख लंपास..येरमाळा परिसरात भितीचे वातावरण

उस्मानाबाद; महाराष्ट्र स्पीड न्युज
येरमाळा ता.कळंब जि.उस्मानाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर-सापनाई रस्त्यावर दुचाकीस्वारास राॅडचा धाक दाखवुन शेतक-याचे हरभरा विक्रीतून आलेले तब्बल दोन लाख ऐंशी हजार रुपये जबरदस्तीने लुटण्याचा प्रकार काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.17 मार्च रोजी सापनाई येथील विजय भोरे हे आपल्या शेतातील हरभरा पिकांचे 60 पोती हे महिंद्रा पिकअप क्र. MH-25P-5514 मधून
लातूर येथे विक्रीसाठी नेले होते. लातूर येथील किसान एरावर्श या
कंपनीत विकून रात्री परत येत असताना मलकापूर – सापनाई
रस्त्यावर हॉटेल स्नेहा समोर नंबर नसलेली पॅशन प्रो ही
मोटरसायकल घेऊन साधारणपणे 25 ते 30 वयोगटातील तिघेजण
तोंडाला मास्क लावून थांबलेली दिसले. पिक अप चे ड्रायव्हर
आश्रुबा हरी गवळी यांनी गाडी बाजूने पुढे सरकवली साधारणपणे
एक किलोमीटर किलोमीटर लांब गेले असता पाठीमागून
मोटारसायकल वर तिघेजण आले व त्यांनी आमच्या गाडीला
मोटारसायकल आडवी लावली गाडी आडवी आडवी लावली.
आमच्या ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली असता मोटारसायकलवरील
एक जण आमच्या गाडीकडे धावत येऊन ड्रायव्हरला तू आमच्या
अंगावर का तू ड्रायव्हरला तू आमच्या अंगावर का तू आमच्या
अंगावर का चुंकला म्हणून भांडू लागला व लोखंडी रोडचा धाक
दाखवत दाखवत आमच्याशी भांडत असताना मोटारसायकलवरील
काळा जॅकेट घातलेल्या दुसऱ्या तरुणाने आम्ही पैसे ठेवलेली पेटी
उचकून त्यातील रोख रक्कम रुपये दोन लाख साठ हजार रुपये
हजार रुपये व पेटीतील चिल्लर रक्कम दहा हजार रुपये वय एक
मोबाईल फोन असे एकूण दोन लाख 80 हजार हजार रुपये घेऊन
तिघेही मोटारसायकल वरून वरून पळून गेले घटना इतकी जलद
घडली की आम्हाला काहीच कळेनासे झाले स्त्यालगत असणाऱ्या
शेतातील शेतकरी भारत पायाळ हे आमच्या जवळ आले व आम्ही
त्यांच्या मोबाईल फोनवरून पोलीस ठाणे येरमाळा फोनवरून
पोलीस ठाणे येरमाळा यांना फोन केला पोलिसांची गाडी ताबडतोब
घटनास्थळी आली सदरील माहिती मिळताच पोलिसांकडून शोध मोहीम राबविण्यात आली मात्र चोरटे पोलिसांना गुंगारा देऊन पळुन जाण्यात यश्स्वी झाले.तपास सपोनी गणेश मुंढे हे करत आहेत.