March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उपळाई (ठोंगे) येथे जुगार अड्डय़ावर छापा, सात जनावर गुन्हा

बार्शी ;
उपळाई (ठोंगे) ता.बार्शी येथील जुगार अड्डय़ावर पोलिसांनी छापा टाकून दुचाकी, मोबाईल हॅण्डसेट जप्त करूण सात जनावर कारवाई केली.

Advertisement

##सचिन बाळासाहेब शिंदे वय 34 ,विकास लिंबराज कांबळे वय 30 , अरविंद केशव ठोंगे वय 29 , मिलींद मसा भोसले वय 33 ,राजेंद्र गोरोबा वांगदरे वय
46 , उमेश तानाजी घाडगे वय 35 व चिंतामणी विश्वास शिंदे वय.38 सर्व रा.उपळाई ठोगे ता.बार्शी अशी बेकायदेशीर पणे जुगार खेळल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहे.
@@पो.शि माधव  धुमाळ यांनी याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत  म्हटले आहे की दि.05/03/2021 रोजी उपळाई ठोंगे गावात मिलींद भोसले यांचे दुध डेअरी जवळ,पत्राशेडमध्ये सात इसम गोल रिंगण करून पैशाचे सहायाने पैजेवर मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळुन आले.
उमेश  घांडगे यांचे कडे मिळालेली रोख रक्कम – रू 30,000 एक डिस्कवर कंपनीची काळ्या व
पांढया रंगाची मोटारसायकल नंबर MHI3BP9130 ,एक कार्बन कंपनीचा मोबाईल, चिंतामणी  शिंदे यांचे कडे रोख रक्कम व 31,500 रूपयांची एक एच एफ डिलक्स कंपनीची MH 45 Z 2992 नंबरची दुचाकी मिळुन आली.

सदर जुगार खेळताना त्यांचेकडील एकुण दोन दुचाकी,मोबाईल हॅण्डसेट व इतर जुगाराचे साहित्य असे एकुण 68,630/-रु. किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
अधिक तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.

Leave a Reply