October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अल्पसंख्यांक_दिनानिमित्त_काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या वतीने गरजुंना चादर वाटप

बार्शी:- महाराष्ट्र स्पीड न्युज

अल्पसंख्यांक_दिनानिमित्त_काँग्रेस #_पक्षाचे अल्पसंख्यांक_सेल_सोलापूर जिल्हाध्यक्ष वसिम पठाण यांच्या वतीने भगवंत मंदिर, दस्तगीर दर्गा शनी मंदिर बस स्टॅन्ड येथे रात्रीच्या वेळेस थंडीमध्ये कुडकुडत बसलेल्या गोरगरिबांना चादर  वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष #_सतीश_पाचकुडवे तसेच त्यांचे सहकारी मित्र #_राष्ट्रवादी_काँग्रेसचे_अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष #_इब्राहिम_शेख_शाबास_शेख_अहमद_शेख #मोसिन_तांबोळी_साजन_शेख_कुमटे_गणेश_खडके #बापू_सुतार_अधिक_कार्यकर्ते_उपस्थित_होते

Leave a Reply